🌾 शेती व पिके
मुंजवाड परिसरात शेती हा मुख्य व्यवसाय असून, पाण्याच्या मुबलकतेनुसार विविध प्रकारची पिके घेतली जातात.
कांदा, द्राक्षे, कापूस, मका, हरभरा, तूर, भाजीपाला, टोमॅटो, वांगी, मिरची
जलस्रोतांमध्ये विहिरी, नाले आणि borewell चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.